ग्रामपंचायत वाकी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

Uncategorized

वाकी-बिटुर्लीचे काम राज्यात दिशादर्शी

ग्रामपंचायत केवळ प्रशासकीय यंत्रणा नसून लोकशाहीचा पाया आहे. वाकी- बिटुर्ली ग्रामपंचायतीने योग्य नियोजन, लोकसहभाग आणि प्रामाणिक अंमलबजावणी असेल तर ग्रामविकास कागदावर न राहता जमिनीवर उतरतो हे दाखवून दिले आहे. प्लास्टिकमुक्त उपक्रम, स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, घरकुल योजना आणि महिला सक्षमीकरण हे सर्व राबविणे म्हणजे खरे ‘समृद्ध पंचायत राज’. अशा ग्रामपंचायती राज्यासाठी दिशादर्शक ठरतात, इतर ग्रामपंचायतींनी

वाकी-बिटुर्लीचे काम राज्यात दिशादर्शी Read More »

वाकीत महिला सक्षमीकरण उपक्रम

वाकीत महिला सक्षमीकरण उपक्रम वाकी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्राहक रक्षक समिती, मनू मानसी महिला संस्था, साई धन वर्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग निधी वाटप, एकूण ९०० कुटुंबांना फराळ, २५० कुटुंबांना साड्या-कांबळे, १५० नागरिकांना दाखले व ५० नागरिकांना ई-श्रम व गोल्डन कार्ड देण्यात आले. यावेळी ग्राहक रक्षक

वाकीत महिला सक्षमीकरण उपक्रम Read More »

एकल महिला हळदी कुंकू कार्यक्रम

एकल महिला हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.एकल महिलांना मान सन्मान मिळावा यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आले

एकल महिला हळदी कुंकू कार्यक्रम Read More »

सिमेंट बंधारा

पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण-गाव क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करण्यासाठी तलाव, नदी, नाले पुनर्जिवित करणे संवर्धन करणे व पाण्याचा कार्यक्षम वापरकरणे, जलस्रोत संवर्धना साठी वनराई बंधारे तयार करणे, सिमेंट बंधारे व केटीवेअर यांचे गेट बसविण्यात आलेले आहे

सिमेंट बंधारा Read More »