वृक्ष लागवड
वृक्ष लागवड लोकसंख्या प्रमाणात १९२८ इतकी वृक्ष लागवड करण्यात आली
दिव्यांग ओळखपत्र वाटप दिव्यांग बांधवाना वेगवेगळ्या योजनेसाठी UDID कार्ड चा उपयोग होतो
दिव्यांग ओळखपत्र वाटप Read More »
१० टक्के मधून अंगणवाडीतील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले वाकी, बिटूर्ली,डहाळेवाडी येथील ३ अंगणवाडीला गणवेश वाटप करण्यात आले
१० टक्के निधी खर्च Read More »
ग्रामपंचायत वाकी येथे ७ सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे. ३ जि.प. शाळा येथे मुलांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे .व ३ अंगणवाडी येथे मुलांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे . वाकी सभा मंडप ,ग्रामपंचायत येथेही सीसीटीव्ही सविण्यात आलेले आहे
सर्वसामन्याच्या अडीअडचणी सोडविण्याकरत तक्रार पेटी लावण्यात आलेली आहे दर आठवड्याच्या शुक्रवारी तक्रार पेटी खोलण्यात येत व सगळ्या तक्रारी निकाली काढण्यात येतात
पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधी अपंग कल्याणासाठी खर्च
5 टक्के दिव्यांग खर्च Read More »
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.
🏡 प्रधानमंत्री आवास योजना – वाकी ग्रामपंचायत Read More »
वाकी ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.
श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे Read More »
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे वाकी ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शाश्वत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन Read More »