ग्रामपंचायत वाकी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

gp_waki

पाणी पुरवठा योजना

1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती वाकी-बिटूर्ली गावात सन १९९३ पूर्वी , खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते.त्यांनतर सन २०१३-१४ रोजी गावात तलाव व विहीर बांधकाम झाल्याने तेथील पाणी पिण्यासाठी व वापरासाठी वापरू लागले त्यांनतर १००००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु सदर पाईप लाईनला गळती होऊन […]

पाणी पुरवठा योजना Read More »

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान हळदी कुंकू

वाकी-बिटुर्लीचे काम राज्यात दिशादर्शी एकनाथ डवले : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कामांची पाहणी सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. २३: ग्रामपंचायत केवळ प्रशासकीय यंत्रणा नसून लोकशाहीचा पाया आहे. वाकी- बिटुर्ली ग्रामपंचायतीने योग्य नियोजन, लोकसहभाग आणि प्रामाणिक अंमलबजावणी असेल तर ग्रामविकास कागदावर न राहता जमिनीवर उतरतो हे दाखवून दिले आहे. प्लास्टिकमुक्त उपक्रम, स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, घरकुल योजना

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान हळदी कुंकू Read More »