ग्रामपंचायत वाकी येथे ७ सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे. ३ जि.प. शाळा येथे मुलांच्या सुरक्षितेसाठी
सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे .व ३ अंगणवाडी येथे मुलांच्या सुरक्षितेसाठी
सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहे . वाकी सभा मंडप ,ग्रामपंचायत येथेही सीसीटीव्ही सविण्यात आलेले आहे
