ग्रामपंचायत वाकी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

पाणी पुरवठा योजना

1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती वाकी-बिटूर्ली गावात सन १९९३ पूर्वी , खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते.त्यांनतर सन २०१३-१४ रोजी गावात तलाव व विहीर बांधकाम झाल्याने तेथील पाणी पिण्यासाठी व वापरासाठी वापरू लागले त्यांनतर १००००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु सदर पाईप लाईनला गळती होऊन ती ग्रामपंचायत ने पंधरावित्त आराखडा मधून पाईप लाईन दुरुस्ती करण्यात आली. व गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली.व आज रोजी पाणीपुरवठा होत आहे.
2. पाणी पुरवठा योजनेला जोडलेल्या महसुली गाव/वाडी, वस्ती यांची संख्या व नाव वाकी ता.इगतपुरी जि.नाशिक.बिटूर्ली हे महसुली गाव असून त्याअंतर्गत डहाळेवाडी,रेरेवाडी मेंगाळवाडीह्या ३ वस्त्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *