ग्रामपंचायत वाकी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

gpvaki@gmail.com

पत्ता

मु. वाकी, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वाकी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वाकी हे गाव महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक मध्यम आकाराचे गाव आहे.

2011 जनगणनेनुसार वाकी-बिटूर्ली गावाची लोकसंख्या १९२८ आहे ज्यामध्ये ९६० पुरुष आणि ९६८ महिला आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 430 आहे.

वाकी-बिटूर्ली गावामध्ये एकूण तीन अंगणवाडी आहेत. गावात तीन नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.तीनही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.     

गावात तलाव व विहीर झाल्याने पाणी पिण्यासाठी व वापरासाठी १००००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी आहे.
गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली व आज रोजी पाणीपुरवठा होत आहे.