ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
सांकेतांक : १८३०१६
- ग्रामपंचायत स्थापना दिनांक ०१/०१/१९६५
- ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- १९२८ (२०११ जनगणनेनुसार)
स्त्री :- ९६८ पुरुष :- ९६०
अनु-जमाती :- ११४७ अनु-जाती :- ५०४ ओबीसी :- २७७
- एकूण प्रभाग संख्या : ०३
- एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : १०
- अनु. जमाती स्त्री : ०७
- अनु. जमाती : ०१
- जनरल :०२
- गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ७४३.९०३ हेक्टर
- बागायत : ४२९.२४६ हे.
- जिरायत : १५० हे.
- बिनशेती : हे.
- एकूण खातेदार संख्या : २२५४
- गावाचे एकूण मतदान केंद्र :०२
- एकूण मतदार संख्या : १६४१
- पुरुष : ९७३ स्त्री : ९८१ तृतीयपंथी : ००
- गावातील कुटुंब संख्या :- १९२८ (२०११ च्या जनगणनेनुसार)
- गावातील बांधीव मिळकती :- ४३०
- गावातील नळजोडणी धारक :- ४३०(मार्च २०२५ पर्यंत)
- सांडपाणी व्यवस्था :
- वृक्ष लागवड :
- रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
- मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
- शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.
- रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या ५०
जिल्हा परिषद शाळा
१) वाकी-बिटूर्ली गावात जि.परिषद प्राथमिक शाळा आहे असून येथे वर्ग खोल्या असून पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरविले जातात्त या शाळेसाठी Invertor बसवले असल्याने शाळेत नियमित वीजपुरवठा होत असतो ,तसेच शाळेत कॉम्पुटर ,उपलब्ध आहे,आणि या शाळेची विशेष बाब म्हणजे या शाळेला पारितोषिक मिळालेलं आहे,शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
२) डहाळेवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. गावातील अंगणवाडी :- वाकी-बिटूर्ली गावामध्ये एकूण तीन अंगणवाडी आहेत. गावात तीन नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे. तीनही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.
वाकी २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
|
प्रमाण |
संख्या |
|
एकूण लोकसंख्या |
१९२८ (२०११च्या जनगणनेनुसार) |
|
घरांची संख्या |
४३० |
|
लोकसंखेतील स्त्रियांचे प्रमाण |
|
|
स्त्री साक्षरता प्रमाण |
|
|
एकूण साक्षरतेचे प्रमाण |
|
|
अनुसूचित जमाती संख्या |
११४७ |
|
अनुसूचित जात संख्या |
५०४ |
|
रोजगारी लोकसंख्या |
|
|
लहान (०ते ६) मुलांची संख्या |
|
(० ते ६) मुलींची संख्या |
|
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |